BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

उरीत ग्रेनेड स्फोट; शाहूवाडीचा जवान विक्रम चव्हाण शहीद


शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण उरी सेक्टरमध्ये झालेल्या ग्रेनेड स्फोटात शहीद झाले. त्यांच्या निधनाने शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली असून गावासह जिल्हाभरातून हळहळ व्यक्त होत आहे. देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

 


तीन वर्षाची मुलगी पोरकी 

शहीद जवान विक्रम हे 2017 साली मुंबई ते भारतीय सैन्यदलात भरती झाली सध्या ते राष्ट्रीय रायफल तुकडीत कार्यरत होते त्यांची प्राथमिक शिक्षण गोडोली तर माध्यमिक शिक्षण गोंडोली येथे झाले .सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे त्यांनी कॉलेज शिक्षण पूर्ण केले त्यांना तीन वर्षाची मुलगी आहे..

 

थोडे नवीन जरा जुने