BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

तानाजी भोसले यांच्यावरील ॲट्रॉसिटी गुन्हा खरा की खोटा; बौद्ध बांधवांचे पोलीस प्रशासनाला निवेदन

तानाजी भोसले यांच्यावरील ॲट्रॉसिटी गुन्हा खरा की खोटा; बौद्ध बांधवांचे पोलीस प्रशासनाला निवेदन
विशेष वृत्त शाहूवाडी

तानाजी भोसले यांच्यावरील ॲट्रॉसिटी गुन्हा खरा की खोटा; बौद्ध बांधवांचे पोलीस प्रशासनाला निवेदन


शाहूवाडी : शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती प्रियांका भोसले यांचे पती तथा शित्तूर-वारुणचे माजी सरपंच तानाजी भोसले यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असून तो रद्द करावा, अशी मागणी शित्तूर-वारुण येथील क्रांतिनगरमधील बौद्ध बांधवांनी केली आहे.

निवेदनातील मुख्य मुद्दा

काही दिवसांपूर्वी क्रांतिनगर येथे झालेल्या किरकोळ वादाचे निराकरण करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या एका महिलेने राजकीय द्वेषातून तानाजी भोसले यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनावर स्वाक्षरी असलेले नागरिक व बौद्ध बांधव:
बाळासाहेब कांबळे अविनाश कांबळे पूनम नांगरे नामदेव नांगरे रेश्मा कांबळे आशाताई कांबळे गौतम कांबळे सुधीर मांडवकर प्रकाश मुगदूम अरुण कांबळे विमल कांबळे ताईबाई यटम बापू नांगरे लक्ष्मण यटम आनंदा कांबळे

© २०२६ प्रादेशिक न्यूज वृत्तसेवा. सर्व हक्क राखीव.

थोडे नवीन जरा जुने