BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा पीटीएम वेताळची विजयी सलामी

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा - कोल्हापूर

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर महानगरपालिका - उत्साहात प्रारंभ!

तारीख: ०५ मे २०२६

स्पर्धेचा शुभारंभ

महापौर सौ.रुपाराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत फुटबॉलला किक मारुन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी सर्व उपस्थितांचे रोपटे देऊन स्वागत केले.

उपस्थित मान्यवर: अक्षय जरग, विशाल शिराळे, सौ.कौसर बागवान, मुरलीधर जाधव, राजेश लाटकर, आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे, विजयसिंह खाडे-पाटील, विनायक फाळके, संजय मोहिते, अमर समर्थ, अशकीन आजरेकर आणि इतर नगरसेवक/नगरसेविका.

एकूण सहभाग: १६ नामांकित संघ

आजचे सामने व निकाल

विजेता: वेताळमाळ तालीम मंडळ

सामना क्र. १

वेताळमाळ तालीम
3 - 0
वर्षा विश्वास तरुण मंडळ

  • रोहित देसाई: ३५ व्या मिनिटाला पहिला गोल
  • प्रणव कणसे: ३८ व्या मिनिटाला दुसरा गोल
  • आकाश मोरे: ८० व्या मिनिटाला तिसरा गोल
विजेता: पाटाकडील तालीम मंडळ

सामना क्र. २

पाटाकडील तालीम
8 - 3
सुभाषनगर फुटबॉल क्लब

  • रोहित पवार: ८ व्या व १५ व्या मिनिटाला (२ गोल)
  • ओंकार मोरे: ३२, ४५ व ५३ व्या मिनिटाला (३ गोल)
  • ऋषीकेष मेथे-पाटील: ४७ (हेड) व ६१ व्या मिनिटाला (२ गोल)
  • अरबाज पेंढारी: ६७ व्या मिनिटाला (१ गोल)
  • सुभाषनगर: नितीन पोवार (१), आर्यन पांढरे (२)

आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था

मैदानावर सुरक्षेसाठी महापालिका अग्निशमन विभाग, प्रथमोपचारासाठी आरोग्य विभागाची ॲम्ब्युलन्स आणि फिजियोथेरेपिस्ट तैनात करण्यात आले आहेत.

उद्याचे वेळापत्रक (६ मे)

वेळ संघ १ विहारी संघ २
दुपारी २:०० वा. दिलबहार तालीम VS संध्यामठ तरुण मंडळ
दुपारी ४:०० वा. श्री शिवाजी तरुण मंडळ VS रंकाळा तालीम मंडळ

© २०२६ कोल्हापूर महानगरपालिका - क्रीडा विभाग

थोडे नवीन जरा जुने