BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

राजकीय व सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत आदिल फरास यांचा वाढदिवस उत्साहात

राजकीय व सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत आदिल फरास यांचा वाढदिवस उत्साहात

‘कोल्हापुरी थाळी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आणि महानगरपालिकेतील गटनेते मा. आदिल फरास यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून आदिल फरास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सर्वपक्षीय मान्यवरांची मांदियाळी

याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरच्या महापौर रूपालीताई संग्रामसिंह निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

मुरलीधर जाधव (सभागृह नेते, भाजप) बबन ऊर्फ अभिजीत मोकाशी (नगरसेवक) माधुरी व्हटकर (नगरसेविका) अभिजीत खतकर (नगरसेवक, शिवसेना) मानसी लोळगे (नगरसेविका, राष्ट्रवादी) प्रशांत ऊर्फ भैया खेडकर (नगरसेवक, काँग्रेस) अजय इंगवले (नगरसेवक) परीक्षित पन्हाळकर (माजी उपमहापौर) प्रकाश गवंडी (माजी नगरसेवक) सतीश लोळगे (माजी नगरसेवक) सुनील पाटील (माजी नगरसेवक) नंदकुमार गुर्जर (माजी नगरसेवक) अभय तेंडुलकर जयंत पाटील (स्वीकृत नगरसेवक) संग्रामसिंह निकम

विविध क्षेत्रांतील विशेष उपस्थिती

विशेष उपस्थिती: जयपूरहून सायकलवरून प्रवास करत प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश देत आलेले मोहनलाल गुजर यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हाजी जहांगीर अत्तार (मुस्लिम बोर्डिंग) सुनील गाताडे (वीरशैव लिंगायत समाज) राजू वाली (वीरशैव लिंगायत समाज) रेखा रामचंद्र उगवे (नगरसेविका, भाजप) प्रसाद जमदग्नी (नाट्य क्षेत्र) रमेश मस्कर (शहर अभियंता) सुरेश पाटील (उपशहर अभियंता) महादेव फुलारी विजय कांबळे (खाटीक समाज नेते) रवी पाटील (चांदनी चौक अध्यक्ष)

सामाजिक बांधिलकीचा वारसा

वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव किंवा शक्तीप्रदर्शन न करता राबवण्यात आलेल्या या ‘कोल्हापुरी थाळी’ उपक्रमाचा शहरातील शेकडो गरजूंनी लाभ घेतला. राजकीय मतभेद विसरून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या सेवाकार्याने कोल्हापूरच्या राजकीय संस्कृतीचा एक नवा आदर्श समोर ठेवला आहे.

सप्ताहाची सांगता:

उद्या, ७ मे रोजी शिरोली एमआयडीसी परिसरात गरजू कुटुंबांना ब्लँकेट, चटई व टॉवेलचे वाटप करून या सप्ताहाची सांगता केली जाणार आहे.

थोडे नवीन जरा जुने