कोल्हापूर महानगरपालिका फुटबॉल संघ
नव्या पर्वाचा, नव्या उत्साहाचा प्रारंभ!
‘क’ गट नोंदणी संपन्ननव्या पर्वाचा, नव्या उत्साहाचा प्रारंभ!
‘क’ गट नोंदणी संपन्नकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका फुटबॉल संघाने ‘क’ गटात नोंदणी करत नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू स्टेडियम येथे संघाच्या नव्या किटचे अनावरण उत्साहात पार पडले.
महापौर रूपाराणी निकम आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते किटचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर:
छत्रपती शाहू स्टेडियम, कोल्हापूर
नव्या किटमुळे संघात नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी सामन्यांसाठी संघ सज्ज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
उपस्थिती: खेळाडू, प्रशिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.