BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

स्वच्छता मोहिमेत 15 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाव

स्वच्छता मोहिमेत 15 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाव
महापालिका वृत्त

*स्वच्छता मोहिमेत 15 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाव*

कोल्हापूर ता. २३ :
सकाळी ७ वाजल्यापासून
स्वच्छता मोहिम अभियान

१५ टण कचरा व खरमातीचा उठाव

महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी आज राबविण्यात आलेल्या मोहिमेत १५ टण खरमाती, कचरा, प्लॅस्टिक व तणकट गोळा करण्यात आले. ही मोहिम महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

मोहिमेचा परिसर व कार्यक्षेत्र:

ही स्वच्छता मोहिम माऊली पुतळा ते जवाहरनगर रोड, आणि माऊली पुतळा ते सायबर चौक ते एनसीसी भवन या परिसरात राबविण्यात आली.

या मोहिमेत मुख्य रस्ते, फुटपाथ, डिव्हाईटरची स्वच्छता, प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

मोहिमेसाठी वापरलेली यंत्रसामग्री:
२ आयवा डंपर २ ट्रॅक्टर १ जेसीबी
मोहिमेतील निमंत्रित व सहभागी पदाधिकारी:
नगरसेवक अभिजीत मोकाशी नगरसेवक उमेश पोवार नगरसेविका सौ.पूजा पोवार मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी ईस्माइल बागवान सतीश पोवार आरोग्य निरिक्षक दिलीप पाटणकर

या मोहिमेत महापालिका आरोग्य विभागाचे ३० कर्मचारीनागरीकांनी मोठया संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

थोडे नवीन जरा जुने