BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कोल्हापूर ता.14 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


           यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता मुर्लीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती उप-सभापती सौ. दिपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, नगरसेविका माधुरी व्हटकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, नगरसचिव सुनील बिद्रे, सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत, विधी अधिकारी विनोद तायडे, कर्मचारी संघाचे समुह संघटक संजय भोसले व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने