BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांचा आढावा

KMC आयुक्त पाहणी दौरा

आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची पाहणी

हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांचा आढावा

तारीख: २६ एप्रिल २०२६

१. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम

आयुक्तांनी हॉकी स्टेडियम येथील टर्फची पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच:

  • परिसरातील गाळे दुरुस्त करून लिलाव पद्धतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार करणे.
  • स्वच्छता राखणे व झाडांच्या फांद्या छाटण्याच्या सूचना.

उपस्थित: किरणकुमार धनवाडे, रमेश मस्कर, सतीश साळोखे व इतर अधिकारी.

२. गांधीनगर मिळकत सर्व्हे

गांधीनगरमधील महापालिका हद्दीतील बांधकामांच्या सर्व्हेची पाहणी केली. आयुक्तांनी खालील आदेश दिले:

  • बांधकामांचे क्षेत्रफळ आणि आरक्षणाची सविस्तर माहिती गोळा करणे.
  • ब्यु लाईन (Blue Line) मधील बांधकामांची माहिती सोमवारपर्यंत सादर करणे.

उपस्थित: डॉ. विजय पाटील, एन.एस.पाटील, निवास पोवार व पथक.

३. कसबा बावडा - अमृत-२ प्रकल्प

कसबा बावडा येथील ७६ MLD, ४ LLD आणि अमृत-२ मधील १५ LLD च्या कामांची पाहणी केली.

  • १५ LLD चे काम विहित वेळेत आणि जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना.
  • एसटीपी प्लॅन्ट रेग्युलर व सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना दिले.

उपस्थित: परितोष कंकाळ, समीर व्याघ्राबंरे, हर्षजीत घाटगे व कन्सल्टंट्स.

© २०२६ कोल्हापूर महानगरपालिका - जनसंपर्क विभाग

थोडे नवीन जरा जुने