BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापूर महानगरपालिका: अतिक्रमण विरोधी कारवाई

KMC Encroachment Drive

कोल्हापूर महानगरपालिका: अतिक्रमण विरोधी कारवाई

दिनांक: १६ एप्रिल २०२६ | कोल्हापूर

📍 कारवाईचा परिसर

तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार रोड परिसर

जप्त करण्यात आलेले साहित्य:
3 लोखंडी टेबल 11 पार्किंग जाळ्या 4 स्टॅन्ड बोर्ड 4 छत्र्या 5 लोखंडी स्टॅन्ड 3 लोखंडी कॉट 2 कॅरेट 15 लाकडी टेबल 1 स्पीकर 6 पुतळे 20 लोखंडी पाईप 1 लोखंडी स्टूल 4 स्टॅन्ड 2 रांगोळी बॅग 1 ढकल गाडी
मार्गदर्शक व पथक:
महापौर: सौ. रुपाराणी निकम
अतिरिक्त आयुक्त: शिल्पा दरेकर
उपआयुक्त: किरणकुमार धनवाडे
सहाय्यक आयुक्त: स्वाती दुधाणे
शहर अभियंता: रमेश मस्कर

सहभाग: प्रफुल्ल कांबळे, सुरेश पाटील, सजन नागलोत आणि पथक.


⚠️ आवाहन: शहरातील अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांनी रस्त्यावरील अनधिकृत शेड्स व अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील.
थोडे नवीन जरा जुने