BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

निशिकांत दुबे यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिकांचा संताप; दसरा चौकात जोरदार निदर्शने

Digital News Katta - News Report
ठळक बातमी

निशिकांत दुबे यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिकांचा संताप; दसरा चौकात जोरदार निदर्शने

दिनांक: १९ एप्रिल २०२६ | ठिकाण: कोल्हापूर

सर्वांना जय महाराष्ट्र,

आज दिनांक १९ एप्रिल रोजी निशिकांत दुबे या सदगृहस्थ व्यक्तीने माननीय युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या विरोधात चुकीचे विधान बोलण्यात आले, त्याबद्दल शिवसेनेतर्फे दसरा चौक येथे निशिकांत दुबे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

उपस्थित प्रमुख पदाधिकारी:
  • जिल्हाप्रमुख: रविकिरण इंगवले
  • महिला संघटिका: प्रतिज्ञाताई उत्तुरे
  • शहर प्रमुख: विशाल देवकुळे
  • शहर प्रमुख: मंजीत माने
  • महिला शहर संघटिका: रीमा देशपांडे
  • जिल्हा उपसंघटिका: मनीषाताई ठोंबरे
  • उपशहर प्रमुख: सागर साळोखे
  • अवजड वाहतूक जिल्हाप्रमुख: हर्षल पाटील
  • रिक्षा सेना जिल्हाप्रमुख: राजेंद्र जाधव
सहभागी शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी:
महादेव कुकडे अक्षय मोरे रुपेश रोडे गोविंद वाघमारे रणजीत आयरेकर दिनेश साळोखे

आधी शिवसैनिक व पदाधिकारी, तसेच युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने