BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

महानगरपालिका कार्यालयीन प्रवेश - न्यूज कार्ड

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

📍 कोल्हापूर 📅 १५ एप्रिल २०२६

कोल्हापूर महानगरपालिकेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नुतन विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.

📸 प्रमुख उपस्थिती:

यावेळी महापौर सौ. रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, माजी आमदार ऋतूराज पाटील, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले उपस्थित होते.


तसेच विविध नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने