📍 कोल्हापूर जिल्हा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचा जिल्हा दौरा
रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजीचा सविस्तर दौरा कार्यक्रम
📅 रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री दौरा कार्यक्रम
सकाळी ९.५५ वाजता
कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.
सकाळी १०.०५ वाजता
मोटारीने आष्टा, ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण.
दुपारी १२.५० वाजता
मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
विशेष भेट
दुपारी १.२० वाजता
यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आगमन व आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट.
दुपारी १.३५ वाजता
मोटारीने छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूरकडे प्रयाण.
दुपारी १.४० वाजता
छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आगमन.
उद्घाटन समारंभ
दुपारी १.४५ वाजता
छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल येथील नूतन निवासी इमारतींचा उद्घाटन समारंभ.
दुपारी २.०० वाजता
मोटारीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूरकडे प्रयाण.
दुपारी २.१० वाजता
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे आगमन.
लोकार्पण सोहळा
दुपारी २.१५ वाजता
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या नूतनीकृत इमारतीचा लोकार्पण सोहळा.
दुपारी २.३० वाजता
मोटारीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाकडे प्रयाण.
दर्शन
दुपारी २.३५ वाजता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे आगमन व दर्शन.
दुपारी २.४५ वाजता
मोटारीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूरकडे प्रयाण.
लोकार्पण सोहळा
दुपारी २.५० वाजता
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आगमन व लोकार्पण सोहळा.
महत्त्वाचा कार्यक्रम
दुपारी ३.०५ वाजता
प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे आगमन व कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा.
दुपारी ४.२५ वाजता
मोटारीने बॅ. खर्डेकर चौक, कागल, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
दुपारी ४.५० वाजता
मोटारीने बॅ. खर्डेकर चौक, कागल येथे आगमन.
पुतळा अनावरण व लोकार्पण
सायंकाळी ५.०० वाजता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व हिंदूराव घाटगे विद्यामंदिर नूतनीकृत शाळेचा लोकार्पण सोहळा.
सभास्थळ : छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर, निपाणी वेस, कागल.
सभास्थळ : छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर, निपाणी वेस, कागल.
सायंकाळी ६.१५ वाजता
मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
सायंकाळी ६.४० वाजता
कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.
दौऱ्याचा समारोप
रात्री ८.५० वाजता
विमानाने नवी मुंबईकडे प्रयाण.
