BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरात तांदूळ चोरी करणाऱ्या महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

कोल्हापूर क्राईम न्यूज | तांदूळ चोरी करणाऱ्या महिला जेरबंद
क्राईम न्यूज कोल्हापूर

कोल्हापुरात तांदूळ चोरी करणाऱ्या महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई


कोल्हापूर : शाहू मार्केट यार्ड परिसरातील कोहीनूर ट्रेडर्सच्या गोडाऊनमधून तांदळाची पोती चोरी करणाऱ्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या महिलांनी भर दुपारच्या वेळेत गोडाऊन उघडे असल्याचा फायदा घेत तांदळाच्या पोत्यांची चोरी केली होती.

एकूण चोरी झालेली पोती: ७२ तांदळाची पोती
एकूण मुद्देमाल किंमत: १,१६,३९२/- रुपये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गोडाऊन परिसरातील माहिती आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलांचा शोध घेत त्यांना अटक केली.

पोलीस कारवाई व पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार:

सुशांत चव्हाण (पोलीस निरीक्षक, LCB) सागर वाघ (सहायक पोलीस निरीक्षक) जालिंदर जाधव (पोलीस उपनिरीक्षक)
संतोष बरगे वैभव पाटील विशाल खराडे प्रदीप पाटील सत्यजित तानुगडे महेंद्र कोरवी शिवानंद मठपती शुभम संकपाळ लखन पाटील सचिन पाटील विलास किरोळकर संजय पडवळ सायली कुलकर्णी (महिला सहायक फौजदार)
ताज्या घडामोडी २०२६
कोल्हापूर पोलीस प्रशासन
थोडे नवीन जरा जुने