*महापालिकेच्या विशेष सभेत बारा झाडू कामगारांना नियुक्तीपत्रे*
कोल्हापूर
ता. २१
आज झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेमध्ये लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार बारा झाडू कामगारांच्या पात्र वारसांना महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यास आली.
नियुक्तीपत्रे मिळालेले १२ कामगार:
गणेश हुलस्वार
नयना कांबळे
रोहित कांबळे
कृष्णा माने
निर्मला काळे
राजू कांबळे
उन्मेश घुनकीकर
महानंदा पाटोळे
परशुराम केंगारे
रोहित बनगे
मेहबूब शेख
कृष्णात शिंदे
याप्रसंगी उपस्थित मान्यवर आणि अधिकारी:
उपमहापौर अक्षय जरग
स्थायी समिती सभापती विशाल शिराळे
महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान
उपसभापती दिपा ठाणेकर
सभागृह नेता मुरलीधर जाधव
विरोधी पक्षनेता राजेश लाटकर
गटनेता इंद्रजित बोंद्रे
शारंगधर देशमुख
आदिल फरास
सौ. प्रतिज्ञा उत्तुरे
नगरसचिव सुनील बिद्री
नगरसेवक / नगरसेविका व अधिकारी
