BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

महाराष्ट्र दिन व कामगार दिन शुभेच्छा

महाराष्ट्र दिन व कामगार दिन शुभेच्छा

हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन

सौ. नीलिमा शैलेश पाटील
नगरसेविका, प्रभाग क्रमांक १४
श्री. शैलेश पाटील
जिल्हा उपाध्यक्ष, भाजप कोल्हापूर

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका नीलिमा शैलेश पाटील तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

"महाराष्ट्राच्या विकासात कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कष्टांना आमचा सलाम! राज्याच्या उज्ज्वल प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया."

असे आवाहन करत त्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा आणि कष्टकरी बांधवांच्या मेहनतीचा गौरव केला आहे.

प्रसिद्धी: डिजिटल न्यूज कट्टा

थोडे नवीन जरा जुने