BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

Top Highlights

न्यूज कट्टा | राज्यातील ५० ठळक बातम्या

प्रमुख घडामोडी

मुंबईवर दहशतीचे सावट: BKC येथील पासपोर्ट कार्यालयाला सायनाइड गॅस बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी; कसून तपासणी सुरू.
महसूल घोटाळा: राज्यातील १.५ लाख शेतकऱ्यांची फसवणूक; महसूल मंत्र्यांची कबुली.
इंधन संकट: आखाती युद्धाचा फटका; ३५% हॉटेल्स बंद पडल्याने सरकारकडे धाव.
भोंदू बाबाला अटक: नाशिकच्या 'कॅप्टन' अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक; ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त.
अवकाळी पाऊस: कोल्हापुरात मुसळधार; जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट' जारी.

राजकारण (Politics)

ठाकरेंचा आणखी एक माजी नगरसेवक शिंदे गटात सामील.
रोहित पवारांचा बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसला सवाल.
राज्य सरकारचा नवा धर्मांतर विरोधी कडक कायदा तयार.
लातूर जिल्हा परिषदेत भाजप-अजित पवार गट युतीची सत्ता.
१०
पुणे झेडपी: राष्ट्रवादीकडून वीरधवल जगदाळे आणि विवेक वळसे पाटील यांची नावे जाहीर.
+ आणखी ५ राजकीय बातम्या उपलब्ध आहेत.

प्रशासन आणि समाज

१६
गैरहजर ५८ डॉक्टरांची सेवा समाप्त; आरोग्य मंत्र्यांचा मोठा निर्णय.
१७
महाराष्ट्र विधानसभेत ८० जुने कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर.
१९
कोल्हापूर महानगरपालिका सभेत पाणी प्रश्नावरून जोरदार खडाजंगी.
२२
जरकनगर शाळा प्रवेशासाठी पालकांच्या आदल्या दिवसापासून रांगा.
२५
पुणे मांजरी परिसरात कालवा ओव्हरफ्लो; ३०-४० घरांचे नुकसान.
थोडे नवीन जरा जुने