BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

आजच्या १० ठळक बातम्या

आजच्या १० ठळक बातम्या

आजच्या १० ठळक बातम्या

सोमवार, १६ मार्च २०२६

पोटनिवडणूक जाहीर:

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिलला मतदान; ४ मे रोजी निकाल.

आंतरराष्ट्रीय तणाव:

इराणचा दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला; जागतिक विमान वाहतुकीवर मोठा परिणाम.

इंधन संकट:

युद्धामुळं एलपीजी पुरवठा विस्कळीत; गॅस सिलेंडरसाठी देशात अनेक ठिकाणी रांगा.

राजकीय खळबळ:

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरून विधानसभेत जोरदार राडा; निलंबनाची मागणी.

गुंतवणूकदारांना दिलासा:

सोन्याच्या दरात १४५० रुपयांची मोठी घसरण; चांदीही ४००० रुपयांनी स्वस्त.

हवामान अंदाज:

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ७२ तास अवकाळी पावसाचा इशारा.

सरकारी कर्मचारी:

८ व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग; पगारात ३५% वाढ होण्याची शक्यता.

रेल्वे अपडेट:

ठाण्यातील नवीन स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे' नाव देण्याची खासदारांची मागणी.

पुणे मनपा निर्णय:

थकबाकीदारांना मोठी सूट; तब्बल ८०० कोटींची करमाफी जाहीर.

१०

राज्यसभा निवडणूक:

हरयाणात काँग्रेसच्या मतांवर आक्षेप; राजकीय नाट्य आणि मतमोजणीत अडथळा.

थोडे नवीन जरा जुने