BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

पत्रकार शरद माळी यांच्या मातोश्री शकुंतला माळी यांचे निधन

 कोल्हापूर:

कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे राज्य सचिव तथा दैनिक 'स्वातंत्र प्रगती'चे प्रतिनिधी शरद माळी यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला वसंत माळी (वय ८०) यांचे सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.


त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल पत्रकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी माळी कुटुंबाच्या दु:खात सहभागी होऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

थोडे नवीन जरा जुने