BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

सकाळच्या ताज्या घडामोडी

राज्यातील आजच्या ५० मोठ्या घडामोडी | NewsKattaa

आजच्या सकाळच्या ५० मोठ्या घडामोडी

शनिवार, २१ मार्च २०२६ | NewsKattaa स्पेशल बुलेटिन

राजकीय धमाका

०१
राजकारण
रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा.
०२
अपडेट
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण: ३९ लाख लिटर पाणी मंजुरीची होणार चौकशी.
०३
आरोप-प्रत्यारोप
अजित पवारांच्या घराबाहेर 'करणी-बाधा' झाल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक दावा.

🔥 गुन्हेगारी व अपघात

११
दुर्दैवी
पंढरपुरात आईला वाचवताना १३ वर्षीय चिमुकलीचा खदानीत बुडून मृत्यू.
१२
दहशत
पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; घरांच्या तोडफोडीचा थरार कॅमेऱ्यात कैद.

📍 कोल्हापूर व हवामान

१६
हवामान
कोल्हापुरात अवकाळी पावसासह गारपीट; शेतीचे मोठे नुकसान.
१७
बँक अलर्ट
आज रमझान ईद निमित्त बँकांना सुट्टी; व्यवहार ठप्प राहण्याची शक्यता.

अशाच ५० ताज्या घडामोडी वाचण्यासाठी खालील 'पूर्ण बातमी' बटणावर क्लिक करा...

संपादन: पुष्पा पाटील | टीम NewsKattaa

#MaharashtraNews #Kolhapur #NewsKattaa
थोडे नवीन जरा जुने