कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पलचं 'इटालियन' वलय! PRADA टीम कोल्हापुरात; जगाच्या रंगमंचावर मराठमोळ्या हस्तकलेचा डंका कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी | "कोल्हापुरी चप्पल" हे फक्त पायात घालायचं साधं वस्त्र नाही…